कांदिवलीत आरोग्य शिबीर आणि राजकीय धुळवड

 Kandivali
कांदिवलीत आरोग्य शिबीर आणि राजकीय धुळवड
कांदिवलीत आरोग्य शिबीर आणि राजकीय धुळवड
कांदिवलीत आरोग्य शिबीर आणि राजकीय धुळवड
See all

कांदिवली - हनुमाननगरमध्ये रविवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जे वॉर्ड 28 मध्ये भाजपासाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे किरण साळुंखे यांनी सदर शिबिराचं आयोजन आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत केलं. पूर्व राज्य मंत्री भाई गिरकर सुद्धा या निमित्तानं उपस्थित होते.

राजकीय धुळवडीच्या वातावरणात अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर बरेच तोंडसुख घेतले. तसंच पुढच्या पालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा इथं नक्कीच फडकणार असा विश्वास या निमित्तानं बोलताना व्यक्त केला.

Loading Comments