कल्याणदासवाडीत शिबिराचं आयोजन


  • कल्याणदासवाडीत शिबिराचं आयोजन
  • कल्याणदासवाडीत शिबिराचं आयोजन
SHARE

चिंचपोकळी - कल्याणदासवाडीत शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यत पोहचवण्यासाठी शिबीर भरवण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना सरकारी योजनांच्या लाभा संदर्भात माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले. भाजप नेते रोहितदास लोखंडे यांच्या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाला विभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या