• भाजपाचे स्वच्छता अभियान
  • भाजपाचे स्वच्छता अभियान
  • भाजपाचे स्वच्छता अभियान
SHARE

भायखळा - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. भाजपाच्या महिला मोर्चाच्या महामंत्री मालती पाटील यांच्या वतीनं हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी केशव खाडे मार्गावरील बीआयटी चाळ परिसर स्वच्छ केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या