दिंडोशीत भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन

Malad West
दिंडोशीत भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
दिंडोशीत भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
दिंडोशीत भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
See all
मुंबई  -  

दिंडोशी - आगामी मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोशीत चार भाजपा जनंसपर्क कार्यालयांचा उद्घाटन सोहळा रविवारी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या हस्ते पार पडला. दिंडोशी विधानसभेतील तानाजी नगर, कुरार व्हिलेज येथे वॉर्ड क्रमांक 37, आप्पापाडा वॉर्ड क्रमांक 38, म्युन्यूसिपल कॉलनी वॉर्ड क्रमांक 41 आणि एस.एच. पठाण रोड वॉर्ड क्रमांक 43 मध्ये नवीन जनसंपर्क कार्यालये उघडण्यात आली आहेत. ही सर्व कार्यालये निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांची आहेत. वॉर्ड 37 महिला अध्यक्षा सुचित्रा नाईक वॉर्ड क्रमांक 43 चे दिलीप कुलकर्णी, वॉर्ड क्रमांक 38 चे अध्यक्ष काशीनाथ धोंडे व वॉर्ड क्रमांक 41 चे अजित गुप्ता यांची ही जनसंपर्क कार्यालये आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.