• भाजपाचं दंतचिकित्सा शिबिर
  • भाजपाचं दंतचिकित्सा शिबिर
SHARE

भायखळा - भायखळा येथील सुंदरगल्ली येथे रविवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोफत दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होत. भाजपाच्या सुरेखा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भायखळ्यातील अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांसह या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाला भाजपा नेते रोहिदास लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या लहानग्यांना टुथ पेस्ट आणि ब्रशचं वाटप करण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या