निरुपम यांच्या विरोधात भाजपची निदर्शने

 Borivali
निरुपम यांच्या विरोधात भाजपची निदर्शने

बोरिवली - भाजपने राजकीय फायद्यासाठी 'सर्जिकल स्ट्राइक'ची अफवा पसरवली आहे, असा हल्ला भारताने केलेलाच नाही, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात भाजपने बोरिवलीत निदर्शने केली. निरुपम यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे निरुपम यांचे वक्तव्य हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल खच्ची करणारे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे.

Loading Comments