Advertisement

भाजपा-शिवसेनेमध्ये व्हॉट्सअॅप वॉर


भाजपा-शिवसेनेमध्ये व्हॉट्सअॅप वॉर
SHARES

मुंबई - शिवसेना आणि भाजपा युती संपुष्टात आली आणि दोन्ही पक्षांकडून आता व्हॉट्सअॅप वॉर सुरू झाला आहे. एकेकाळी एकमेकांची स्तुती करणारे भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते आता एकमेकांवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जोरदार टीका करताना दिसत आहेत. फेसबूक, व्हॉट्सअॅप यांच्या माध्यमातून आपला पक्ष किती श्रेष्ठ आहे हा दाखवण्याचा दोन्ही पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. भाजपाकडून शिवसेनेच्या DID YOU KNOW ची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा