दहिसरमध्ये 'रजवा़डी डायरो'ची धूम

 Dahisar
दहिसरमध्ये 'रजवा़डी डायरो'ची धूम
दहिसरमध्ये 'रजवा़डी डायरो'ची धूम
दहिसरमध्ये 'रजवा़डी डायरो'ची धूम
दहिसरमध्ये 'रजवा़डी डायरो'ची धूम
दहिसरमध्ये 'रजवा़डी डायरो'ची धूम
See all

दहिसर - पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळी शक्कल लढवली जातेय. त्यातच गुजराती मते मिळवण्यासाठीही भाजप धडपड करताना दिसतंय. याच पार्श्वभूमिवर गुजरातींमध्ये प्रसिद्ध असलेला 'रजवाडी डायरो' संगिताचा कार्यक्रम रविवारी दहिसरमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष जगदीश ओझा यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, अरविंद यादव यांनी हजेरी लावली होती. 'रजवाडी डायरो'हे गुजरातमधील लोकप्रिय असं संगीत कार्यक्रम आहे.

Loading Comments