मुलुंडमध्ये भाजपाची बाइक रॅली

Mulund
मुलुंडमध्ये भाजपाची बाइक रॅली
मुलुंडमध्ये भाजपाची बाइक रॅली
मुलुंडमध्ये भाजपाची बाइक रॅली
See all
मुंबई  -  

मुलुंड - उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत असं यश मिळाल. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून रविवारी मुलुंडमधील आर. मॉल ते घाटकोपरमधील आर. सिटी मॉलपर्यंत बाइक रॅली काढण्यात आली. 

या रॅलीचे आयोजन भाजपाचे ईशान्य मुंबई अध्यक्ष अनीश जोशी यांनी केले होते. संपूर्ण भारतात भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष ठरला असल्याने या रॅली मार्फत शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचे अनिश जोशी यांनी सांगितले. 

तसेच पक्षाची ही घोडदौड अशीच सुरू राहील असा विश्वास अनीश जोशी यांनी व्यक्त केला. या बाइक रॅलीमध्ये शंभरहून अधिक भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.