भाजपची पुन्हा रथयात्रा

 Goregaon
भाजपची पुन्हा रथयात्रा

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप जोरदार तयारीला लागलीय. पालिकेच्या २४ वार्डमध्ये भाजपचा स्वराज रथ फिरत आहे. हा रथ बसपासून तयार करण्यात आलाय. महिला बालकल्याण योजना, शेतीविषयक योजना, पेंशन योजना, कर्ज योजना, उज्ज्वला योजना आणि अशा ११ योजना या रथाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवण्यात आल्या आहेत. या रथाद्वारे सरकारने केलेल्या विकासकामाची माहिती दिली जात आहे.

Loading Comments