'आधार कार्ड'ची 'स्मार्ट' खेळी

 Dadar
'आधार कार्ड'ची 'स्मार्ट' खेळी
'आधार कार्ड'ची 'स्मार्ट' खेळी
'आधार कार्ड'ची 'स्मार्ट' खेळी
See all
Dadar , Mumbai  -  

नायगांव - भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 200 च्या महामंत्री ज्योत्स्ना धुमाळे - पवार यांच्या वतीनं दादर-नायगाव विभागातील नागरिकांना 9 ते 15 डिसेंबर 2016 दरम्यान स्मार्ट आधारकार्ड देण्यात येतंय. हे आधारकार्ड आकारानं डेबिट किंवा क्रेडिट कार्डासारखं आहे. अन्यत्र अशा प्रकारचं कार्ड तयार करवून घेण्यासाठी शुल्क भरावं लागतं. पण इथे मात्र हे कार्ड विनामूल्य देण्यात आलं. कोहिनूर मिल कंपाउंड गेट येथे या कार्डांचं वाटप करण्यात येतंय. तर 11 आणि 12 डिसेंबर रोजी मोहन नाईक सहकारी गृहनिर्माण संस्था, बिल्डिंग नं. 3 आणि 13 ते 15 डिसेंबरला भाजपा कार्यालय, वॉर्ड क्रं. 200, न्यू बीडीडी चाळ क्रमांक 17 समोर या कार्डांचं वाटप होणार आहे.

Loading Comments