शिवसेनेतर्फे ब्लँकेट वाटप

 Mahalaxmi
शिवसेनेतर्फे ब्लँकेट वाटप
शिवसेनेतर्फे ब्लँकेट वाटप
See all

मलबारहिल - डी विभागाच्या मलबारहिल विधानसभेतील शिवसेना प्रभाग क्रमांक 214 चे शाखाप्रमुख किरण बाळसराफ आणि जावळी सहकारी बँक यांच्यातर्फे बुधवारी आणि गुरूवारी महालक्ष्मी येथे गरीब होतकरू नागरिकांना मोफत ब्लँकेटचं वाटप केलं गेलं.या वेळी शाखासंघटक विजया शेलार, माजी शाखाप्रमुख बाळा सावंत आणि शिवसेना, युवासेना आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. थंडीला सुरुवात झाल्यामुळे शिवसेनेकडून मोफत ब्लॅंकेट देण्यात येत असल्याचं विभाग अधिकारी शाखाप्रमुख किरण बाळसराफ यांनी मुबंई लाइव्हशी बोलताना सागितलं.

Loading Comments