Advertisement

अखेर 'युती' झाली

महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या भाजप-शिवसेना युतीचा निर्णय अखेर झाला. अडीच दशकांहून अधिक काळ एकत्र असलेल्या मित्रपक्षांनी एकत्रच लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अखेर 'युती' झाली
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा