भायखळा - जे जे पुलावर दुचाकीस्वारांना बंदी आहे. मात्र मुंबईतल्या मराठा मूक मोर्चानिमित्त या बंदीचं उल्लंघन करण्यात आलं. मोर्च्याला आलेल्या दुचाकीस्वारांनी या नियमाचं उल्लंघन केलं. या पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना विरोध करणारे वाहतूक पोलीसही या वेळी शांतपणे बघ्याच्या भूमिकेत होते.