सामना!

 Mumbai
सामना!

पालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या सामना या मुखपत्राच्या छपाईवर 16,19 आणि 21 फेब्रुवारी रोजी बंदी घालण्यात यावी अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावरून शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments