Advertisement

विषप्रयोग

रशियातील बंडखोर नेते अलेक्सी नॅवलनी (वय ४४) यांच्यावर चहातून विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यांना उपचारासाठी बर्लिनमध्ये हलविण्यात आले आहे.त्यांनी पुतिन यांच्या विरोधात आवाज उठवला होता.

विषप्रयोग
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा