SHARE

बुधवारी नसिरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही ते विदुषक आहेत, असा टोला लगावला होता. या टिकेवर अनुपम खेर यांनी नसिरुद्दीन शाह यांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करता त्यामुळे तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच कळत नाही. माझ्यावर टीका करण्याचा आनंद मी तुम्हाला भेट करतो. माझ्या रक्तात हिंदुस्तान आहे. 


संबंधित विषय
ताज्या बातम्या