बकेटमध्ये तिकीट?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बाॅलिवूडची नायिका माधुरी दीक्षितची भेट घेत तिच्यासोबत तासभर चर्चा केली. या चर्चेत तिला भाजपाकडून राज्यसभेच्या तिकीटाची आॅफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.