Advertisement

बंडोबा थंड

सचिन पायलट यांनी १८ आमदारांना घेऊन गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले होते पण सोमवारी पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यात समाधानकारक तोडगा निघाल्याचे सांगण्यात येते.

बंडोबा थंड
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा