Advertisement

खरं की खोटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात स्विस बँकेतील भारतियांच्या काळ्या पैशाचं प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झालं असून हा सर्व काळा पैसा नसल्याचं स्विस बँकेने स्पष्ट केलं आहे. २०१७ मध्ये भारतीयांच्या लोन आणि डिपॉझिटच्या रकमेतही ३४.५ टक्क्याने घट झाली असल्याचं स्विस बँकेने म्हटलं आहे.

खरं की खोटं
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा