Advertisement

प्यार की झप्पी

लोकसभेत शुक्रवारी अविश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान भाषण करताना राहुल गांधी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अासनाकडं धाव घेऊन त्यांना प्रेमानं अलिंगन दिलं. राहुल यांच्या या पावित्र्यानं अख्खं सभागृह अवाक् झालं.

प्यार की झप्पी
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा