Advertisement

पाॅवर योगा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योगा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. मोदी यांनी आपल्या पाॅवर योगाद्वारे फिटनेस चॅलेंज देणाऱ्यांची सुट्टी केली आहे.

पाॅवर योगा!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा