इशारा

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात निदर्शनं होऊन हिंसाचार उफाळला. अशाच आता भाजपाचा समर्थक आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा लेखक चेतन भगत याने सरकारला एक इशारा दिला आहे.