• अर्थसंकल्पात कुणासाठी काय? अर्थतज्ज्ञांशी लाईव्ह चर्चा
SHARE

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली नोटबंदीनंतर पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. काय असेल यंदाच्या अर्थसंकल्पात? कोणत्या योजना जाहीर होणार? सामान्यांसाठी काय असेल? मुंबईकरांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? लोकल सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना जाहीर होतील का? सामान्यांना पडणारे हे आणि असे अनेक प्रश्न मुंबई लाईव्हनं थेट अर्थतज्ज्ञांसमोर उपस्थित केले. अर्थतज्ज्ञ जयंत फाळके आणि मनीष रंगारी यांच्याशी अर्थसंकल्पावरची ही थेट लाईव्ह बातचित...

संबंधित विषय
ताज्या बातम्या