Advertisement

नगरसेवकांचा असाही फंडा


नगरसेवकांचा असाही फंडा
SHARES

सँडहर्स्ट रोड - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मार्ग वापरत आहेत. सँडहर्स्टरोड भागातील चार नळमधल्या जुना वॉर्ड क्रमांक 223 इथले काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार जावेद जुनेजा हे कागदी पिशव्यांमध्ये धान्य आणि फळे देऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. इको फ्रेंडली प्रचाराचा भाग असून कागदी पिशव्यांनी प्रचार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गेला तर चांगलेच आहे, असे जावेद जुनेजा यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा