Advertisement

राष्ट्रवादीचा बुधवारी कार्यकर्ता मेळावा


राष्ट्रवादीचा बुधवारी कार्यकर्ता मेळावा
SHARES

कुरार गाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी सक्रीय करण्याच्या उद्देशाने मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 19 ऑक्टोबरला कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. कुरार गाव येथील वीर सावरकर मैदानात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आदी उपस्थित असतील. अजित पवार यांची ही मुंबईतली पहिला सभा अ

संबंधित विषय
Advertisement