'गृह' फिरले!

  Mumbai
  'गृह' फिरले!
  मुंबई  -  

  राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत आलेत. म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड मेहता यांनी नियमबाह्यपणे त्याच विकासकाला परत दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. व्यंगचित्र / प्रदीप म्हापसेकर

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.