संजय राऊतांना फडणवीशी शैलीत चिमटा

Churchgate, Mumbai  -  

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फडणवीसी शैलीत चिमटा काढलाय. त्यामुळे  शिवसेनेसोबत युतीसोबत अनुकुल आहोत असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री स्वपक्षातल्या युतीविरोधी नेत्यांविरोधात मोर्चा वळवतील का? असा प्रश्न निर्माण झालाय. मी फक्त उद्धव ठाकरेंशी बोलतो संजय राऊतांशी नाही अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांना चिमचा काढला. 

 

Loading Comments