काँग्रेसच्या आमदाराला पडला आचारसंहितेचा विसर

 Mumbai
काँग्रेसच्या आमदाराला पडला आचारसंहितेचा विसर
काँग्रेसच्या आमदाराला पडला आचारसंहितेचा विसर
See all

मालाड - काँग्रेसचे आमदार असलम शेख यांना आचारसंहितेचा विसर पडल्याचे पाहायला मिळत आहे. आचारसंहिता असूनही मालाड मालवणी मार्वे रोडवर आमदार असलम शेख यांच्या कार्यालयावर पक्षाचा बॅनर झळकताना दिसत आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या बाजूलाच पालिकेचे कार्यालय आहे, तरीदेखील अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. स्थानिक रहिवासी अब्दुल चौधरी यांनी पालिकेकडे याबाबत तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Loading Comments