काँग्रेसतर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन


काँग्रेसतर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन
SHARES

मस्जिद - मस्जिद येथील हाजी मोहम्मद सेठ रो़ड येथील धोबी गल्लीत बी.एम.सी ग्राऊंडध्ये काँग्रेसतर्फे 8 व्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा आणि काँग्रेस कार्यकर्ते विनोद दिवेजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. बालदिनानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या आनंद मेळाव्यात 14 स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये खाण्याचे स्टॉल्स, जादुचे विविध प्रकार सुद्धा भरवण्यात आले होतं. त्याच बरोबर नृत्याच्या विविध भरवण्यात आल्या होत्या.

संबंधित विषय