Advertisement

अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!

SHARES
01/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईच्या ३ दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? याची चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी गोस्वामीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केलं.
02/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते वरळी आणि मुंबईतील इतर परिसरात रस्त्यावर उतरले होते. अर्णब गोस्वामीला ताबडतोब अटक करा, अशी मागणी काँग्रेसने केली.
03/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
या व्हॉट्स अप चॅटवरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्याला नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे समोर येत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
04/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
याआधी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामींच्या अटकेची मागणी केली होती.
05/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
अर्णब गोस्वामीला पाठिशी घालत असल्याबद्दल काँग्रेसकडून आता भाजपला लक्ष्य केलं जात आहे.
06/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
हिंमत असेल तर आता अर्णब गोस्वामीवर कारवाई करून दाखवा, या मुद्द्यावर भाजप नेते गप्प का आहेत? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
07/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
08/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
09/17
अर्णब गोस्वामीविरोधात वरळीत उग्र आंदोलन!
Credits: Twitter @INCMumbai
10/17

11/17

12/17

13/17

14/17

15/17

16/17

17/17

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा