Advertisement

जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन


जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन
SHARES

मुंबई - महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यानं सर्वच इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपापल्या प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्नही जोमानं सुरू झाले आहेत. शुक्रवार, 2 डिसेंबरला शिवडी क्रॉस रोड, राहुलनगर गेट क्रमांक 6 येथे वडाळा विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक 201च्या जनसंपर्क कार्यालयाचं उद् घाटन आमदार कालिदास कोळबंकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी जिल्हा अध्यक्ष हुकुमचंद मेहता, नगरसेवक सुनील मोरे, जया सावंत, अनिल कदम, इच्छुक उमेदवार सुप्रिया मोरे आदी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement