काँग्रेसतर्फे शहिदांना श्रद्धांजली

  Borivali
  काँग्रेसतर्फे शहिदांना श्रद्धांजली
  काँग्रेसतर्फे शहिदांना श्रद्धांजली
  काँग्रेसतर्फे शहिदांना श्रद्धांजली
  See all
  मुंबई  -  

  बोरीवली - काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना काँग्रेसच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान हाय-हायसोबतच 'मोदी सरकार जाग जाओ'च्याही घोषणा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक विनय पाटील, महिला काँग्रेस पदाधिकारी रश्मी मेस्त्री आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.