काँग्रेसकडून शहिदांना श्रद्धांजली

 Dahisar
काँग्रेसकडून शहिदांना श्रद्धांजली
काँग्रेसकडून शहिदांना श्रद्धांजली
काँग्रेसकडून शहिदांना श्रद्धांजली
See all
Dahisar, Mumbai  -  

दहिसर - काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी काँग्रेसने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मुव्हीजेम सिनेमागृहाजवळील सभागृहात काँग्रेसच्या नेत्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे नेते संजय निरुपमही उपस्थित होते.

 

Loading Comments