अभय चौबेंना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे 3 इच्छुक नाराज

 Dahisar
अभय चौबेंना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे 3 इच्छुक नाराज
Dahisar, Mumbai  -  

दहीसर - वॉर्ड क्रमांक 3 मधून काँग्रेसकडून अभय चौबे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यातील 3 नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखोरी केली. चौथी प्रसाद गुप्ता, प्रदीप नायर, मोईज शेख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे 26 उमेदवारांनी या वॉर्डमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Loading Comments