मंत्रालयात साजरा केला संविधान दिन

 Vidhan Bhavan
मंत्रालयात साजरा केला संविधान दिन
मंत्रालयात साजरा केला संविधान दिन
See all

नरिमन पाईंट - भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading Comments