पोलिसांसोबत नगरसेवकांची दिवाळी

 Borivali
पोलिसांसोबत नगरसेवकांची दिवाळी
पोलिसांसोबत नगरसेवकांची दिवाळी
पोलिसांसोबत नगरसेवकांची दिवाळी
See all

गोराई - रविवारी गोराई वॉर्ड ८ चे नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी बोरीवली पोलीस स्टेशनला भेट दिली. तसंच पोलिसांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा आणि मिठाई दिली. दिवसरात्र मुंबईच्या सुरक्षेवर लक्ष ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचे कौतुक करावे तेवढे कमीच, अशी प्रतिक्रिया शिवानंद शेट्टी यांनी या वेळी दिली.

Loading Comments