तिकीटीसाठी प्रभागाची शोधाशोध


  • तिकीटीसाठी प्रभागाची शोधाशोध
SHARE

लोअर परळ - मनसेचे १९१चे शाखा अध्यक्ष उत्तम सांडव चिंतेत आहेत. प्रभाग गायब झाल्यानं दुसऱ्या प्रभागात आपले पाय रोवण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. लोअर परळमधला प्रभाग विभागला गेलाय. स्वतःचा विभागात केलेली कामं दुसऱ्याचा प्रभागात गेलीयेत. त्यामुळे सांडव यांना पुन्हा शुन्यातून सुरुवात करावी लागणाराय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या