गुन्हेगारांना बनायचे आहे नगरसेवक

Mumbai  -  

मुंबई - महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. सगळेच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतायेत. भाजपा-शिवसेनेचे नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायेत. मात्र मुंबई पालिका निवडणुकीच्या रिंगणात चक्क 216 गुन्हेगार आपलं नशीब आजमावतायेत आणि हे आम्ही नाही तर ADR च्या अहवालातून समोर आलंयं आणि यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या कधी काळचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाने बाजी मारलेय. शिवसेनेमध्ये गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले सर्वाधिक उमेदवार असल्याचं ADR ने आपल्या अहवालात म्हटलंय.

Loading Comments