प्रश्न आणि 'उत्तर'...

 Dadar
प्रश्न आणि 'उत्तर'...

भाजपाने निवडणुकांपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये 1 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात मात्र अद्याप कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यावरुन विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेलं हे व्यंगचित्र

Loading Comments