येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय - मुख्यमंत्री

 Pali Hill
येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय - मुख्यमंत्री

मुंबई - मुंबई महापालिका तसेच इतर निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपाशी युती करणार नसल्याचे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी काडीमोड घेतला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला चिमटा काढला आहे.

'जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्याशिवाय परिवर्तन करू' असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच 'सत्ता हे विकासाचं साध्य नसून साधन आहे' असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Loading Comments