दिवाकर रावतेंचा दहिसर दौरा

  Dahisar
  दिवाकर रावतेंचा दहिसर दौरा
  मुंबई  -  

  दहिसर - राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते 11 नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता दहिसरचा दौरा करणार आहेत. तसंच दहिसर पूर्व इथल्या केैलासनगरमध्ये शिवसेनेच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमालाही ते हजेरी लावतील. कैलासनगरमधील सोनू भोईर चाळ हा भाग काहीसा उंचावर आहे. त्यामुळे तिथल्या रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावते. यासाठी शिवसेना नगरसेवक उद्देश पाटेकर यांनी पाण्याची मोटर बसवलीय. त्याचं उद्घाटनही दिवाकर रावते यांच्या हस्ते होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.