मराठा मोर्चात आकर्षणाचं केंद्र टी शर्ट्स

 Pali Hill
मराठा मोर्चात आकर्षणाचं केंद्र टी शर्ट्स
मराठा मोर्चात आकर्षणाचं केंद्र टी शर्ट्स
See all

मुंबई - मराठा युवकांमध्ये 'एक मराठा लाख मराठा' नावाचे आणि शिवाजी महाराजांचे फोटो असलेले टी शर्ट्स खूपच लोकप्रिय आहेत. युवकांना टी-शर्ट्स आणि टोप्या विकण्यासाठी प्रसाद कापसे नावाचा युवक पुण्याहून मुंबईतल्या बाइक रॅलीत सहभागी झाला होता. राज्यात ज्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा झाले, त्यात जवळ-जवळ सर्वच ठिकाणी प्रसाद कापसे टी शर्ट्स, टोप्या विकण्यासाठी पोहोचला होता. मुंबईच्या बाइक रॅलीसाठीही प्रसाद कापसे बीएमसी मुख्यालयाच्या बाजूला ठाण मांडून बसला होता. मुंबई लाइव्हच्या टीमशी बोलताना प्रसाद म्हणाला की, मोर्चामध्ये येणाऱ्या तरुणांना हे टी-शर्ट्स खूपच आवडतात. त्यामुळे त्यांना सर्वात जास्त मागणी आहे.

Loading Comments