उपरती !

 Mumbai
उपरती !
Mumbai  -  

आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पराभवाचे खापर सतत इव्हीएम मशिन्सवर फोडत होते. अखेर इतर नेत्यांच्या दबावामुळे त्यांनी माघार घेतली आणि आपली चूक मान्य केली. यानिमित्त प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

Loading Comments