दहिसर - प्रजासत्ताक दिनानिमित्त दहिसर (पू.) इथल्या शिवाजी रोड इथे असलेल्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार मनिषा चौधरींनी ध्वजारोहण केलं. यावेळी भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मनिषा चौधरी यांनी जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले.