आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांना प्रशिक्षण

 Mazagaon
आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांना प्रशिक्षण
आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांना प्रशिक्षण
आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांना प्रशिक्षण
See all

भायखळा - शनिवारी अखिल भारतीय सेनेच्यावतीनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी महिलांना प्रमाणपत्रही देण्यात आलं. यात पाककला आणि महिलासंबधित इतर कार्यक्रमही करण्यात आलेत. हा कार्यक्रम गीता गवळी यांच्यावतीनं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.

Loading Comments