मराठा क्रांती मूक माेर्चा

 wadala
मराठा क्रांती मूक माेर्चा
मराठा क्रांती मूक माेर्चा
मराठा क्रांती मूक माेर्चा
मराठा क्रांती मूक माेर्चा
See all

सायन - मराठा क्रांती माेर्चा सायन येथील साेमय्या मैदानातून रविवारी सकाळी ९ वाजता बाइक रॅली काढण्यात आली. यामध्ये माेठ्या संख्येने महिला आणि पुरूष सहभागी झाले होते. सायन, धारावी, कांजूरमार्ग, मुलुंड इत्यादी ठिकाणांहून बाइक रॅली काढण्यात आली. माेर्चा निघणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पाेलिसांचा कडेकोट बंदाेबस्त होता.

Loading Comments