मतदारांना खूश करण्यासाठी नेत्यांनी वाटले स्टोव्ह

 Kandivali
मतदारांना खूश करण्यासाठी नेत्यांनी वाटले स्टोव्ह
मतदारांना खूश करण्यासाठी नेत्यांनी वाटले स्टोव्ह
मतदारांना खूश करण्यासाठी नेत्यांनी वाटले स्टोव्ह
See all

कांदीवली - हनुमाननगर वॉर्ड क्रमांक 28 मध्ये खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतूल भातखळकर यांनी गरीबांना 2000 गॅस स्टोव्हचं वाटप केले. या अगोदरही गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मंबईमधील लोकांना 11,000 गॅस स्टोव्हचं वाटप केले होते. मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आल्याने प्रत्येक पक्षातील नेते मतदारांना या-ना त्या कारणाने खूश करताना दिसत आहेत.

Loading Comments