SHARE

मुंबई - सोनम गुप्ताची क्रेझ राजकारणातही पाहायला मिळतेय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीटकरून सरकावर जोरदार टीका केलीय. सोनम गुप्ता कोण आहे हे मला माहित नाही? पण सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांवर बेवफाई करु नये असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीतच काय राजकाराण्यांनीही सोनम गुप्ता प्रकरणाची खिल्ली उडवत सरकारला टीकेचा धनी बनवलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या