Advertisement

काळा पैसेवाल्यांचं गुगलवर सर्चिंग


SHARES

मुंबई - काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही लोकं गुगलची मदत घेत असल्याचं निदर्शनास आलंंय. विशेष म्हणजे मोदींचा गुजरात यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या आणि हरयाणा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे गुगल सर्चच्या अहवालामध्ये म्हटलंय. नरेंद्र मोदींनी मंगळवारी 500-1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आणि काळा पैसा जवळ असलेल्यांचे धाबे दणाणले. यातून मार्ग काढण्यासाठी काहींनी गुगलवर सर्चिंग सुरू केलंय.

संबंधित विषय
Advertisement